छान आठवणी आहेत माझ्या क्लासच्या पहिला दिवसाबद्दल.
पहिल्यांदा जेंव्हा क्लास मध्ये आलो तेंव्हा सर्वांनी स्वागत केल.
पहिला दिवस हा सर्वांसोबत ओळख आणि क्लास मधील माझी जबाबदारी समजून घेण्यामध्ये गेला.
सर्व शिक्षक स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी जबाबदारी समजावून सांगण्यात माझी मदत केली.
पहिल्या दिवशी जाम घबरलो होतो मात्र सर्वांसोबत ओळख झाली आणि माझी भीती कमी झाली.

No comments:
Post a Comment